रमजान ईद-ए-मिलाद म्हणजे 25 may 2020

महत्त्व

रमजान ईद
25 may 2020

ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘ चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

Comments

Popular posts from this blog

World Environment Day 2022 - 5 June 2022 🌎

IBD : Inflammatory Bowel Disease 19 may

John Stones 28-May-1994